🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
भुईआवळी / भुई आवळा
शास्त्रीय नाव
:
Phyllanthus Amarus
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Euphorbiaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- या वनस्पतीत फायलेनथीन नावाचे द्रव्य आहे. कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ-संध्याकाळ देतात. भुईआवळीचा वापर यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी करण्यास करतात. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मूतखडा, जंतुसंसर्ग होणे आदी विकारांतही या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो.
औषधी गुणधर्म
भुईआवळीची भाजी आंबट असून, आधुनिक शास्त्रानुसार या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्रावामध्ये बिघाड झाल्यास हिपॅटायटिस - ब (B), तसेच काविळीमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे दिसून आले आहे. रक्तदाबवृद्धी, चक्कर येणे, या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते. फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.
उपयोग
संबंधित भाज्या
गुळवेल / वारुडवेल / अमृतवेल / अमृतवल्ली / गुडूची / Heart-leaved moonseed / Tinospora
Tinospora cordifolia
वसू / Black Pigweed
Trianthema Portulacastrum
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
Portulaca quadrifida
संबंधित पाककृती
भारंगीची भाजी
भारंगी / भारंग
22
अळंबी भाजी
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
25
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
28
करडईची सुकी भाजी
करडई पाने
19
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी