🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
अगस्ता / हादगा / अगस्त्य
शास्त्रीय नाव
:
Sesbania grandiflora
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
कोवळ्या शेंगा, फुले
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Fabaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- हे फॅबेसी कुळातील असल्याने या झाडाच्या मुळांवर नायट्रोजन स्थिर करणाऱ्या गाठी असतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. या झाडाची पांढरी किंवा लाल रंगाची मोठी फुले आणि कोवळ्या शेंगा भाजीसाठी वापरल्या जातात, जी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक व औषधी मानली जातात
औषधी गुणधर्म
• फुप्फुसे सुजून ज्वर, कफ अशा विकारात हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानांतून खाणेस देतात. • पाने ठेचून व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते. • दृष्टी कमी झाल्यावर फुलांचा रस डोळ्यात घालतात.
उपयोग
फुलांच्या देठाचे सांडगे
संबंधित भाज्या
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
आघाडा
Achyarnthes Aspera
केना / जलजंबा / Benghal Dayflower / Tropical Spiderwort
Commelina benghalensis L.
भारंगी / भारंग
Clerodendrum serratum
संबंधित पाककृती
आघाड्याची भाजी
आघाडा
36
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
16
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
26
करडईची सुकी भाजी
करडई पाने
18
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द