🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

करडकोसला / कुसंबा / करड कुसुंबा / घेटुर / Indian Cornflower

शास्त्रीय नाव
:
Goniocaulon indicum (Klein ex Wild.) Cl.
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
खोड, पाने
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, सप्टेंबर
कुळ
:
Asteraceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- करडकोसल्यामध्ये कॅल्शियम व तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आणि लोह, जीवनसत्व क व प्रथिने कमी असतात.
औषधी गुणधर्म
• कॅल्शिअम हाडे व दातांना मजबुती देते. • लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते. • जीवनसत्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. • प्रथिने शरीराची झीज भरुन काढते. • तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवते. • पोटदुखी मध्ये भाजीचे सेवन हितकारक आहे. • डोकेदुखीवर पानांचा रस फायदेशीर आहे. • कोठा साफ करते.
उपयोग
लवट, घोळाना, भाजी, डाळभाजी
संबंधित पाककृती
भुई आवळा भाजी
भुईआवळी / भुई आवळा
  20
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
  42
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
  17
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
  38
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी