🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

केना / जलजंबा / Benghal Dayflower / Tropical Spiderwort

शास्त्रीय नाव
:
Commelina benghalensis L.
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Commlinoidaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • जीवनसत्व अ, कॅल्शियम, फॉस्फोरस, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. • डोळ्यांच्या आरोग्याकरीता फायदेशिर. • फॉस्फोरस व कॅल्शियम, हाडे व दातांना मजबुती देते. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
• रातांधळेपणा, डोळ्याचा कोरडेपणा कमी करण्याकरीता भाजीचे सेवन करावे. • डोकेदुखी, दातदुखीवर उपयुक्त आहे. • मूत्रवर्धक आहे, कोठा साफ ठेवण्यास मदत करते. • सूज कमी करते व जखमा भरुन काढण्यास उपयुक्त. • कुष्ठरोग्यास फायदेशीर आहे.
उपयोग
कोवळ्या पानांची भाजी, गोळे, भाजी
संबंधित पाककृती
करडईची सुकी भाजी
करडई पाने
  19
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
  22
आंबट चुक्याची आमटी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
  23
आघाडची भाजी
आघाडा
  42
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
आम्रपाली संदिप गवळी
मो.नं : 9158314826
माणगाव ता हातकणंगले
वसुंधरा महिला शेतकरी गट
मो.नं : 9545623711
घुंगूर, ता. शाहूवाडी
श्री. मानसिंग दादा गायकवाड
मो.नं : 7774059977
मौजे टोप ता. हातकणंगले
गीता दिगंबर राणे
मो.नं : ९४२१६३१२७९
राणेवाडी