🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
बोपली / उंदिरकानी / मूषककर्णी / Bopali / Mouse Ear / Kidney Leaf
शास्त्रीय नाव
:
Merremia emarginata
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Conoluvlaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
ओढ्याजवळ, पावसाळी भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम • रक्तवाढीकरीता उपयुक्त • अँटीऑक्सिडेंट युक्त • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे • तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवते
औषधी गुणधर्म
• मूत्रवर्धक, लघवी साफ होते. • जंत, ताप, त्वचेचे रोग, संधिवाता मध्ये याचा वापर फायदेशीर आहे. • पानाचा रस मायग्रेन, डोकेदुखी, कानातले फोड व अल्सरसाठी गुणकारी आहे. • जठरासंबंधी समस्याकरीता भाजीचे सेवन फायदेशीर आहे. • मज्जातंतू विकारामध्ये (Neuralgia) याचा वापर करतात. • पानांची पूड करुन मिरगीच्या रुग्णाला धूर दिल्या जातो.
उपयोग
भाजी
संबंधित भाज्या
अगस्ता / हादगा / अगस्त्य
Sesbania grandiflora
पाथरी / पातुर
Launea procumbens
मोरशेंड
Bidens biternata
पानांचा ओवा / पाथरचूर
Plectranthus Amboinicus
संबंधित पाककृती
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
16
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
27
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
42
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री