🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

बोरु / ताग / तागडा / खुळखुळा / सन / धाकटी घागरी/ Sunn hemp, Indian Hemp, Madras Hemp

शास्त्रीय नाव
:
Crotalaria juncea L.
प्रकार
:
फुलभाजी
उपयुक्त भाग
:
कळ्या, फुले
महीना
:
ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर, सप्टेंबर
कुळ
:
Fabaceae
हंगाम
:
हिवाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • बोरुमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम व तंतुमय पदार्थ आणि थोड्या प्रमाणात प्रथिने आहेत. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • रक्तवाढीकरीता उपयुक्त • तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
• सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा यावर गुणकारी आहे. • अपचन, जठरासंबंधी समस्या आणि पित्ताचा तापासाठी फायदेशीर आहे. • त्वचा रोग, खरुज, सोरायसिस, रक्त शुध्दीकरीता बियांचा वापर केल्या जातो. • केस वाढवण्यासाठी बियांची भुकटी करुन तेलात मिसळून केसांना लावतात. • विंचू दंशाच्या वेदना कमी करण्यासाठी बियांचा वापर केल्या जातो.
उपयोग
भाजी, भजी
संबंधित पाककृती
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
  37
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
  34
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
  29
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
  16
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द