🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

जिवती / ज्योती / दौडी / वसू / झुटेलची फुले / Telosma Vine

शास्त्रीय नाव
:
Telosma pallida (Roxb.) Craib
प्रकार
:
फुलभाजी
उपयुक्त भाग
:
फुले
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Asclepiadaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग, पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • जिवतीच्या फुलामध्ये जीवनसत्व अ, लोह, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ सोडियम व पोटॅशियम असते. • डोळ्यांच्या आरोग्याकरीता फायदेशिर. • लोह रक्त निर्मिती करीत आवश्यक. • हाडे व दातांना मजबुती देते. • सोडिअम शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात. • पोटॅशियम यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करते.
औषधी गुणधर्म
• खोकला, सर्दी आणि दम्याचा उपचार करण्यासाठी जिवतीच्या फुलांचा वापर केल्या जातो. • त्वचेच्या रोगांमध्ये भाजीचे सेवन फायदेशीर आहे.
उपयोग
फुलांची भाजी, कोवळ्या पानांची भाजी
संबंधित पाककृती
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
  47
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
  16
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
  34
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
  28
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी