🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

विंचू / विचवा / बेचका / Creeping Cradle Plant

शास्त्रीय नाव
:
Cyanotis axillaris
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Commlinoidaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • रक्तातील आवश्यक घटक निर्माण करणे. • पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
• रेचक आहे बध्दकोष्टते करीता फायदेशीर आहे. • सर्दी, खोकला, जंत झाल्यास भाजीचे सेवन हितकारक आहे. • संधिवात आणि सांधेदुखीसाठी वापरले जाते.
उपयोग
कोवळ्या पानांची भाजी
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
  20
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
  36
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
  27
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  31
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी