🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
चवळी / CHAVALI
शास्त्रीय नाव
:
Amaranthus viridis
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑक्टोबर, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, फेब्रुवारी, मार्च
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
उन्हाळा , हिवाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- चवळीमध्ये प्रथिने ४.०%, कॅल्शियम ३९७ मिली ग्रॅम, फॉस्फरस ८३ मिली ग्रॅम, लोह ५.५५ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व ९९ मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
चवळई नियमित खाल्याने शरीरातील अ, ब-१, ब-२, क ही जीवनसत्वे व कॅल्शियम, पोटॅशियम यांची उणीव भरुन निघते. गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया यांनाही चवळई भाजी लाभदायक आहे. संपुर्ण गरोदरपणात एक कप चवळईचा रस व मध, चिमुटभर वेलची पुड घालून रोज घ्यावे. त्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थीत होते व त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळते.
उपयोग
भाजी, पकोडे
संबंधित भाज्या
दिंडा / ढोलसमुद्रिका
Leea macrophylla
पानांचा ओवा / पाथरचूर
Plectranthus Amboinicus
विंचू / विचवा / बेचका / Creeping Cradle Plant
Cyanotis axillaris
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
संबंधित पाककृती
मोरशेंड पानांची भाजी
मोरशेंड
42
आघाड्याची भाजी
आघाडा
36
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
30
कामोणी ची भाजी
कामोणी
29
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी