🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
पानांचा ओवा / पाथरचूर
शास्त्रीय नाव
:
Plectranthus Amboinicus
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Lamiaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- -
औषधी गुणधर्म
• पानांचा ओवा ही औषधी वनस्पती आहे. पानांचा औषधात वापर करतात. • पानाची रुची सुगंधी व तिखट, वास सुवासिक व मनोहारी. पेयजलांना सुवासिक वास आणण्यासाठी ओव्याच्या पानांचा उपयोग करतात. • पोटातील वायु कमी करण्यासाठी पानांचा रस पाच ते सहा थेंब साखरे बरोबर देतात. • अपचन, पोटदुखी, पोटशूळ यामध्ये एखाद दुसरे पान दिल्यास त्वरित गुण येतो. लहान मुलांना हे औषध जास्त गुणकारी आहे. • कीटक दंशावर पानांचा रस त्वचेवर चोळतात.
उपयोग
पानांची भाजी
संबंधित भाज्या
चवळी / CHAVALI
Amaranthus viridis
दिंडा / ढोलसमुद्रिका
Leea macrophylla
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
Crataeva adanson
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
Portulaca quadrifida
संबंधित पाककृती
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
36
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
28
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
39
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द