🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage

शास्त्रीय नाव
:
Mucuna pruriens
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
ओले दाणे, कोवळ्या शेंगा, वाळलेल्या बिया
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Fabaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग, पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शिअम, जीवनसत्व क व तंतुमय पदार्थ असतात. • बियांमध्ये प्रथिने, थायामीन, रिबोफ्लेवीन आहेत तसेच भरपूर प्रमाणात पोटॅशियम मॅगनीज, सोडियम, फॉस्फोरस, कॉपर, जिंक, झिंक ही खनिजे आहेत. • लोह भरपूर असल्यामुळे अॅनिमिया कमी करण्यास मदत करते. • कॅल्शिअम व मॅगनीज हाडे व दातांना मजबुती देते. • जीवनसत्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • थायामीन शरीराची सामान्य वाढ व मज्जासंस्थेचे कार्यासाठी आवश्यक आहे. • रिबोफ्लेवीन हे तोंड, जीभ व डोळे यांच्या करीता आवश्यक आहे. • तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.
औषधी गुणधर्म
• जंत व पित्तकरीता उपयुक्त आहे. कंपवात (Parkinson) करीता गुणकारी आहे. • मधुमेह, संधिवात, त्वचा रोगामध्ये गुणकारी आहे. • बीज पुरुषच्या वंध्यत्वावर मात करणारे औषध म्हणून भारतात फार प्रसिध्द आहे. • डिप्रेशन कमी करते स्वच्छ झोप व एकाग्रता वाढविते.
उपयोग
कच्या कुयऱ्या, भाजी, रस्सा भाजी, ओल्या दाण्याची उसळ, सुक्या दाण्याची उसळ
संबंधित पाककृती
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
  31
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
  22
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
  44
शेवग्याच्या शेंगांची भाजी
शेवगा / मुंगना / Shevaga
  22
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री