🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
शास्त्रीय नाव
:
Rumex vesicarius
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Polygonaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- आंबट चुक्यामध्ये प्रथिने १.६%, कॅल्शियम ६३ मिली ग्रॅम, फॉस्फरस १७८ मिली ग्रॅम, लोह ७.८ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व १२ मिली ग्रॅम.
औषधी गुणधर्म
बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करुन श्राध्दाकरीता अळुच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरीता वापरतात. चुका उष्ण, पाच व वातानुलोमन करणारा आहे. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्यांची पान वापरावीत.
उपयोग
भाजी, चटणी, झुणका
संबंधित भाज्या
बोपली / उंदिरकानी / मूषककर्णी / Bopali / Mouse Ear / Kidney Leaf
Merremia emarginata
आघाडा
Achyarnthes Aspera
कुरडू / कुंजर/ कुंदर
Celosia Argentina
करडकोसला / कुसंबा / करड कुसुंबा / घेटुर / Indian Cornflower
Goniocaulon indicum (Klein ex Wild.) Cl.
संबंधित पाककृती
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
27
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
16
आंबुटी ची भाजी
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
22
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी