🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
शास्त्रीय नाव
:
Cucumis melo var. Agrestis
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
फळे, बिया
महीना
:
ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर, सप्टेंबर
कुळ
:
Cucurbitaceae
हंगाम
:
हिवाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • वाळूक मध्ये पाण्यात विरघळणारे जीवनसत्व क व ब, नियासिन, थायामीन, फॉलीक ऍसिड, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ आहेत. • बियांमध्ये प्रथिने, अँटिओक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आहे. • जीवनसत्व क रोग प्रतीकारक शक्ती वाढवते. • जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे यांच्या करीता आवश्यक आहे. त्वचा, हाडे, केस, रक्तपेशी, मज्जातंतू व पचनसंथा स्वस्थ ठेवते. • सोडिअम शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात. • पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे. • कॅल्शिअम हाडे व दातांना मजबुती देते. • प्रथिने शरीराची झीज भरुन काढते. • तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.
औषधी गुणधर्म
• वाळूक तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष कमी करते. • वाळूकाचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. • अग्निमांद्य, कावीळ व मधुमेह मध्ये गुणकारी आहे. • चर्म रोग, इसब (Eczema) याकरीता फायदेशीर आहे. • लघवीत होणारी जळजळ व लघवी थांबुन होणे याकरीता जेवनात वाळूकाचे सेवन करावे.
उपयोग
वाळूक फोडी, धिरडी, कोशिंबीर, सांडगे
संबंधित भाज्या
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
Momordica dioica
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
Ficus recemosa
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
Cucumis melo var. Agrestis
शेवगा / मुंगना / Shevaga
Moringa oleifera
संबंधित पाककृती
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
22
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
31
चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
30
शेवग्याच्या शेंगांची भाजी
शेवगा / मुंगना / Shevaga
22
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री