🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
मायाळू / बेलबोडी
शास्त्रीय नाव
:
Basella Alba
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Basellaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
-
औषधी गुणधर्म
• मायाळू ही औषधी वनस्पती असून ती शीतल व स्नेहन आहे. • ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, मादक, कामोत्तेजक, चरबीकारक व भूकवर्धक आहे. • मायाळू हे पित्तशामक असून त्वचारोग, आमांश, व्रण यावर उपयोगी आहे. • कफकारक, मादक, पौष्टिक व ज्वरनाशक आहे.
उपयोग
पानांची भाजी
संबंधित भाज्या
पाथरी / पातुर
Launea procumbens
चवळी / CHAVALI
Amaranthus viridis
भुईआवळी / भुई आवळा
Phyllanthus Amarus
मायाळू / बेलबोडी
Basella Alba
संबंधित पाककृती
अळंबी भाजी
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
25
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
19
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
27
करडईची ताकातली भाजी
करडई पाने
21
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द