🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
शेवगा / मुंगना / Shevaga
शास्त्रीय नाव
:
Moringa oleifera
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फळे, बिया
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Moringaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क, लोह जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशिअम, मॅगनीस फॉस्फोरस, पोटॅशियम व तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहे. • जीवनसत्व अ आणि बिटा केरोटिन असल्यामुळे डोळे, तोंड, नाक आणि पोटाच्या आरोग्याकरीता उत्तम. • जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे यांच्या करीता आवश्यक आहे. त्वचा, हाडे, केस, रक्तपेशी, मज्जातंतू व पचनसंथा स्वस्थ ठेवते. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. • लोह रक्त निर्मिती करते. • पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे. • कॅल्शिअम व फॉस्फोरस हाडे व दातांना मजबुती देते. • पचनक्रिया सुरळीत ठेवते. • शेवगा हा नैसर्गिक fortified आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरी व कुपोषित बालके यांच्या करीता शेवगा अतिशय पोषक आहे.
औषधी गुणधर्म
• कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. • शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते. • शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी करते. • शेवग्याच्या पानांचे चूर्ण हृदय रुग्णांसाठी उपयुक्त आहे. ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. • वाळलेल्या शेवग्याच्या बिया पाणी निर्जंतुक करते.
उपयोग
पाने - डाळभाजी, सुकीभाजी, थालीपीठ; फुल - सुकीभाजी, झुणका; शेंगा - रस्साभाजी, कढी, वरण
संबंधित भाज्या
कवठ
Limonia acidssima
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
Cucumis melo var. Agrestis
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
Momordica dioica
शरणी / शिरणी / कारेटी / शिदोली / शेंदडी / Bitter cucumber / Tigger melon / Wild Melon / Small gourd
Cucumis callosus
संबंधित पाककृती
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
44
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
31
कवठाची चटणी
कवठ
37
शेवग्याच्या शेंगांची भाजी
शेवगा / मुंगना / Shevaga
22
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री