🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
पीठपापडा / रानशेपू / घोरपडीचा पाला / दगडशेपू / खडकशेपू / Seri
शास्त्रीय नाव
:
Glossocardia bosvallea
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
सर्व
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Asteraceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग, पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • पचनक्रिया सुरळीत ठेवते. • ज्वरनाशक म्हणून उपयोगी तसेच जखमा भरुन काढते. • डोळे आणि कान दुखी यासाठी उपयुक्त • कोठा साफ करते.
औषधी गुणधर्म
• दारुचे व्यसन सोडविण्याकरीता याच्या काढयाचा उपयोग दक्षिण भारतातील काही भागात केल्या जातो.
उपयोग
घोळाना, भाजी
संबंधित भाज्या
हरभऱ्याची भाजी
Cicer arietinum.
मायाळू / बेलबोडी
Basella Alba
कामोणी
Solanum Nigrum
करडकोसला / कुसंबा / करड कुसुंबा / घेटुर / Indian Cornflower
Goniocaulon indicum (Klein ex Wild.) Cl.
संबंधित पाककृती
करडई भाजी
करडई पाने
22
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
19
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
42
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
28
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी