🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
तांदुळजा / तांदळा / Thorny Amaranthus
शास्त्रीय नाव
:
Amaranthus spinosus
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
हिवाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- तांदुळजामध्ये प्रथिने ४.०%, कॅल्शियम ३९७ मिली ग्रॅम, फॉस्फरस ८३ मिली ग्रॅम, लोह ५.२५ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व ९९ मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
शरीरात 'क' जीवनसत्वासाठी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतविर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर, कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मुळव्याध व यकृत व पाथरी वाढणे या विकारांत पथ्थकर म्हणुन जरुर वापरावी. त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजुक प्रकृतिच्या व्यक्तींकरीता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा वरदान आहे. डोळ्याच्या विकारात आग होणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारीत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतड्यांना चिकटून राहिलेला मख सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदुळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्याकरीता जास्त उपयुक्त आहे. मोठ्या आतड्यास जास्त उपयुक्त घटक मिळतात. तांदुळजाचा रस व तांदुळजाचे धुवण व मध असे मिश्रण फार त्वरीत गुण देते. अनेक प्रकारेचे विषविकार, चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदुळजाचा रस प्यावा.
उपयोग
भाजी, थाई डिश, मुळांचा रस, पकोडे
संबंधित भाज्या
वसू / Black Pigweed
Trianthema Portulacastrum
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
गुळवेल / वारुडवेल / अमृतवेल / अमृतवल्ली / गुडूची / Heart-leaved moonseed / Tinospora
Tinospora cordifolia
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
Oxalis Corniculata
संबंधित पाककृती
करडईची ताकातली भाजी
करडई पाने
21
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
22
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
17
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
36
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
देव वाडेकर महिला शेतकरी गट
मो.नं : 9373362906
दाटे