🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ

शास्त्रीय नाव
:
Portulaca quadrifida
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Portulaca oleracea
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- चिवळ या वनस्पतीच्या बिया मूत्रपिंड आणि बस्ती यांच्या शोथात वापरतात. चिवळीच्या बिया स्नेहन आणि मूत्रजनन गुणधर्माच्या आहेत. बियांच्या फांटामुळे लघवीचे प्रमाण वाढते. दातांतून, कफातून तसेच लघवीतून रक्त जात असल्यास ते बंद करण्यास चिवळीचा रस देतात. मार लागल्यास, ठेच लागल्यास दाह आणि सूज कमी करण्यासाठी ही वनस्पती वाटून त्यावर बांधतात. चिवळ ही वनस्पती मूळव्याधीवर गुणकारी आहे.
औषधी गुणधर्म
चिवळची भाजी शीतल, ग्राही, शोथहर आणि रक्तशुद्धी करणारी आहे. रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे. चिवळीची भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. लघवीची, हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिवळच्या भाजीने कमी होते. चिवळी वनस्पतीमध्ये मज्जासंस्थेवर प्रभावी कार्य करणारे; तसेच कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे अलीकडील संशोधनावरून सिद्ध झाले आहे.
उपयोग
चिवळीची भाजी
संबंधित पाककृती
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
  36
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
  22
आघाडची भाजी
आघाडा
  42
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  31
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री