🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
पाथरी / पातुर
शास्त्रीय नाव
:
Launea procumbens
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फुले
महीना
:
डिसेंबर, नोव्हेंबर
कुळ
:
Asteraceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. याने पचन सुधारते, म्हणून पाथरीची भाजी कुपचनात देतात. कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो
औषधी गुणधर्म
पाथरी कडू, शीतल, स्नेहन, ग्राही व स्तन्यजनन गुणांची आहे. संपूर्ण वनस्पती (पंचांग) औषधात वापरतात. पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. हे चाटण सुक्या खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांना पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते.
उपयोग
पातुर ची भाजी
संबंधित भाज्या
हरभऱ्याची भाजी
Cicer arietinum.
कामोणी
Solanum Nigrum
आघाडा
Achyarnthes Aspera
भुईआवळी / भुई आवळा
Phyllanthus Amarus
संबंधित पाककृती
करडईची सुकी भाजी
करडई पाने
19
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
39
कामोणी ची भाजी
कामोणी
30
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
20
उत्पादक शेतकरी
आम्रपाली संदिप गवळी
मो.नं : 9158314826
माणगाव ता हातकणंगले
श्री तुकाराम झलग
मो.नं : 9552087531
लक्ष्मीवाडी
कविता कस्तुरे
मो.नं : 9767308834
संगशी
नीता तुकाराम वारंग
मो.नं : 8356075873
करुंगळे, ता. शाहूवाडी
सौ माया नाईक
मो.नं : 8806870718
बिरदेववाडी