🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

भारंगी / भारंग

शास्त्रीय नाव
:
Clerodendrum serratum
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, मूळ
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Verbenaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- • भारंगीचे मूळ ज्वर किंवा कारु असलेल्या रोग्यास देतात. • कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला ह्या विकारास भारंनमूळ प्रामुख्याने वापरतात. • सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा देखंडाबरोबर देतात.
औषधी गुणधर्म
• दम्यावर भारंगमूळ जेष्ठमध, बेहडा व अडुहसाची पाने यांचा काढा करुन देतात. • भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. • याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. • सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारात या भाजीचा उपयोग होतो. • पोट साफ होण्यासाठी पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. • पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. • पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडास चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवते. • अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे अशावेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी. • भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
उपयोग
संबंधित पाककृती
भुई आवळा भाजी
भुईआवळी / भुई आवळा
  20
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
  27
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
  26
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
  27
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री