🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
शास्त्रीय नाव
:
Cassia Tora
प्रकार
:
फुलभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Caesalpinaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- पावसाळ्यात मिळणाऱ्या टाकळा (तरोटा) या रानभाजीचे अनेक औषधी फायदे आहेत. ही भाजी पचनास हलकी असून ती शरीरातील वात व कफ दोष कमी करते. यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. हिचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत ही भाजी मलसारक (Laxative) आहे, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते. टाकळ्याची पाने कृमिघ्न असल्याने लहान मुलांच्या पोटातील जंत बाहेर पडतात. पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेची खाज आणि त्वचेचे विकार दूर करण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते. शरीरातील अतिरिक्त चरबी (मेद) कमी करण्यास मदत होते.
औषधी गुणधर्म
यकृत आणि कावीळ संबंधित आजारांमध्ये टाकळा गुणकारी मानला जातो.
उपयोग
तरोटा भाजी
संबंधित भाज्या
बोरु / ताग / तागडा / खुळखुळा / सन / धाकटी घागरी/ Sunn hemp, Indian Hemp, Madras Hemp
Crotalaria juncea L.
केळ फुले भाजी
Musa acuminata
जिवती / ज्योती / दौडी / वसू / झुटेलची फुले / Telosma Vine
Telosma pallida (Roxb.) Craib
कपाळफोडी / फोफांडा
Physalis Pubescens
संबंधित पाककृती
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
37
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
28
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
47
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
16
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
साधना माळी
मो.नं : 9421478030
असळज
सुनिता सोपान महाजन
मो.नं : 8180099346
रेंदाळ ता .हातकणंगले
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री