🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

गुळवेल / वारुडवेल / अमृतवेल / अमृतवल्ली / गुडूची / Heart-leaved moonseed / Tinospora

शास्त्रीय नाव
:
Tinospora cordifolia
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Menispermaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, जीवनसत्त्व क • गुळवेलमध्ये कॅल्शिअम, जीवनसत्व अ आणि क, प्रथिने, लोह, फॉस्फरस, तंतुमय पदार्थ व अँटिओक्सिडेन्ट आहेत. • जीवनसत्व अ त्वचा सतेज ठेवते व डोळ्याचे रोग्याकरीता उत्तम. • प्रथिने शरीराची झीज भरून काढते. • जीवनसत्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. • लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते. • कॅल्शिअम हाडांच्या व दातांच्य जडणघडणीसाठी आवश्यक असून मज्जातंतू व स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते. • तंतुमय पदार्थ मलप्रवृत्ती साफ करण्यास मदत करतात.
औषधी गुणधर्म
• डेंग्यू, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू तसेच कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये गुळवेलीचे भाजीखाणे हितकारक असते. • शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते. त्यामुळे पचना संबंधित आजार कमी होते. • वारंवार येणारा सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. • त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. • भाजी मधुमेहाच्या रुग्णांना उपयुक्त आहे, रक्तातील साखर कमी करते त्यामुळे वारंवार येणारा थकवा कमी होतो. • भाजीच्या सेवनाने कावीळ कमी होण्यास मदत होते. • कामाच्या अधिक ताणने येणारा शारीरिक थकवा दूर करण्यासाठी भाजी गुणाकारी आहे. • मलेरिया, डेंगू, चिकनगुण्या, आनुवंशिक आजार, केमोथेरेपी यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते त्यावर ही भाजी अतिशय गुणकारी आहे.
उपयोग
भाजी, डाळ घालून भाजी, आजारातील औषधी भाजी
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  31
हादगा भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
  18
ओवा पानांची भाजी
पानांचा ओवा / पाथरचूर
  27
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी