🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कवठ
शास्त्रीय नाव
:
Limonia acidssima
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
फळे
महीना
:
एप्रिल, जून, मे, मार्च
कुळ
:
Rutaceae
हंगाम
:
उन्हाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- कवठाच्या पानांमध्ये भरपूर फायबर, पोषक घटक आणि 'ब' जीवनसत्त्व असते. ही पाने वातशामक आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात कवठाचे सरबत उन्हाळ्यात आरोग्यासाठी उत्तम असते. याच्या गरापासून चटणी, मुरांबा आणि लोणचं तयार करता येते. काही ठिकाणी याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.
औषधी गुणधर्म
कवठाच्या सेवनाने किंवा त्याच्या पानांची भाजी खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता (Constipation) आणि पोटातील जंत यांसारख्या समस्या दूर होतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवते: यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात भूक वाढवण्यास मदत: कवठ मधुर आणि आम्ल रसाचे असल्यामुळे ज्यांना भूक कमी लागते, त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरते यकृतासाठी (Liver) फायदेशीर: हे फळ लिव्हर डिटॉक्स करण्यास आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करते हृदय आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतो: याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते शरीराला थंडावा देतो: उन्हाळ्याच्या काळात कवठाचे सरबत किंवा सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उन्हाचा त्रास कमी होतो
उपयोग
कवठाची चटणी
संबंधित भाज्या
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
Momordica cymbalaria
शेवगा / मुंगना / Shevaga
Moringa oleifera
मिरची
Capcicum Anum
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
Cucumis melo var. Agrestis
संबंधित पाककृती
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
22
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
44
शेवग्याच्या शेंगांची भाजी
शेवगा / मुंगना / Shevaga
22
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
30
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी