🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

फांदी / फांद / फांजी / सांजवेल / Midnapore Creeper

शास्त्रीय नाव
:
Rivea hypocrateriformis (Desr.) Choisy
प्रकार
:
फुलभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फुले
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Conoluvlaceae
हंगाम
:
पावसाळा, हिवाळा
प्रदेश
:
ओढ्याजवळ, पावसाळी भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क • अ व क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे. उर्जा आणि सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्त्रोत आहे. तसेच प्रथिने व तंतुमय पदार्थ आहेत. • डोळ्यांच्या आरोग्याकरीता फायदेशिर. • रक्तातील आवश्यक घटक निर्माण करणे. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
• खोकला, त्वचा रोग, डोकेदुखी आणि दमा यासारख्या आजारात पौष्टिक पालेभाजी म्हणून वापरतात. • वात, पित्त, हृदयरोग, आमदोष व वेदना यांवर उपयुक्त आहे. • मुळव्याधीत भाजीचे सेवन फायदेशीर आहे.
उपयोग
कोवळ्या पानांची भाजी, भाकरी, गोळा भाजी, फुलांची भाजी
संबंधित पाककृती
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
  37
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
  34
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
  47
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
  29
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी