🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कामोणी

शास्त्रीय नाव
:
Solanum Nigrum
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फळे, मूळ
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, नोव्हेंबर, सप्टेंबर
कुळ
:
Solanaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- ही एक अत्यंत गुणकारी आणि औषधी पालेभाजी आहे. हिच्या पानांवर पांढरी फुले आणि लहान गोल, काळ्या किंवा जांभळ्या रंगाची फळे (ज्याला कामोणीची फळे म्हणतात) येतात. ही भाजी यकृत (Liver), पोटाचे विकार आणि खोकल्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते
औषधी गुणधर्म
• यकृत दोषावर उत्तम औषध. • आरोग्य पुनःस्थापक, कामोत्तेजक, पोष्टिक, मुत्रवर्धक, भूक व चववर्धक गुणधर्माची आहे. • हृदय, डोळ्यांचे रोग, मूळव्याध, दमा, आमांश, वात, श्वशनलिका दाह, ताप इ. विकारात ही वनस्पती उपयुक़्त आहे. • पानांच्या रसाने शौचास साफ होते. आंतड्यातील विषारी द्रव्ये निघून जातात. • त्वचारोगात पानांचा लेप लावतात.
उपयोग
कामोणी
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
  42
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
  27
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
  36
भारंगीची भाजी
भारंगी / भारंग
  22
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द