🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
लाल माठ / लाल भाजी / श्रावणी माठ / Red Amaranth / Blood Amaranth
शास्त्रीय नाव
:
Amaranthus Cruentus L.
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
खोड, पाने
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क लोह, जीवनसत्व अ, जीवनसत्व व, जीवनसत्व क, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक आणि तंतुमय पदार्थाचा भरपूर साठा या भाजीत आहे. • लोह भरपूर असल्यामुळे अॅनिमिया कमी करण्यास मदत करते. • हाडे व दातांना मजबुती देते. • जीवनसत्व अ आणि बिटा केरोटिन असल्यामुळे डोळे, तोंड, नाक आणि पोटाच्या आरोग्याकरीता उत्तम. • तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते. • गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरी व कुपोषित बालके यांच्या करीता लाल माठ अतिशय पोषक आहे.
औषधी गुणधर्म
• पाचक असून, आम्लपित विकारांत विशेष उपयोगी आहे. किडनीचं आरोग्य सुधारते. • अँटिबॅक्टिरिअल म्हणून काम करते. • श्वसनाच्या विकारावर अतिशय गुणकारी आहे. सर्दी आणि संसर्गापासून बचाव होतो. • शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येत असल्यामुळे मधुमेहींच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे. • स्तनदा मातेकरीता दूध वाढण्यास उपयुक्त आहे. भाजीत फोलेट असल्याने गर्भवती मातेने नियमित सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो व गर्भाचे नीट पोषण होते. • मूतखड्याची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळवा.
उपयोग
सुकी भाजी, सुकी भाजी पानाची डाळ घालून भाजी, देठाची डाळभाजी, शिरा, लाडू (बिया)
संबंधित भाज्या
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
Termitomyces heimii
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
Oxalis Corniculata
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
Crataeva adanson
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
Rumex vesicarius
संबंधित पाककृती
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
28
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
27
अळंबी भाजी
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
25
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
19
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री