🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
करडई पाने
शास्त्रीय नाव
:
Carthamus tinctorius
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर
कुळ
:
Asteraceae
हंगाम
:
हिवाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- करडईमध्ये प्रथिने २.५%, कॅल्शियम १८५ मिली ग्रॅम, फॉस्फरस ३५ मिली ग्रॅम, लोह ७.५ मिली ग्रॅम.
औषधी गुणधर्म
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो, तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. पालेभाज्यांच्या रसाने लघवी साफ होते.
उपयोग
भाजी, झुनका, थालीपीठ, तेल, ठेप, चटणी
संबंधित भाज्या
मोरशेंड
Bidens biternata
घोळभाजी / Benghal Deflower
Portulaca Oleracea
चवळी / CHAVALI
Amaranthus viridis
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
संबंधित पाककृती
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
26
हादगा फुलांची भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
19
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
36
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
18
उत्पादक शेतकरी
आम्रपाली संदिप गवळी
मो.नं : 9158314826
माणगाव ता हातकणंगले
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द