🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

वाघाटी / गोविंदफळ / व्याघ्रनखी /Waghati / Ceylon Caper

शास्त्रीय नाव
:
Capparis Zeylanica L
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
फळे
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै
कुळ
:
Cucurbitaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, फॉस्फोरस फळांमध्ये कॅलसिअम, फॉस्फॉरस, तंतुमय पदार्थ व कमी प्रमाणात प्रथिने असतात. • भाजीच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते. • हाडे व दातांना मजबुती देते.
औषधी गुणधर्म
पोटदुखी, कफ, वायू, त्रिदोष: फळ उगाळून पाणी पिण्याने पोटदुखी, कफ, वायू यावर उपचार होतो. क्षयरोग: वाघाटी क्षयरोगावर अत्यंत गुणकारी औषध आहे व्रण व भगंदर: त्याच्या तेलात वात भिजवून व्रणावर लावल्यास व्रण भरून येतो पित्त, वात, कफ: उष्ण, उत्तेजक, पित्तशामक, वातहारक, कफघ्न, मूत्रजनन, शोथघ्न सुतिका ज्वर, गळवे, गजकर्ण, इसबगोल, सोरायसिस: मूळ, पाने, फळ यांचा औषधी उपयोग रोगप्रतिकार शक्ती: भाजी खाण्याने शरीराला स्फूर्ती, चैतन्य व रोगप्रतिकार शक्ती मिळते धार्मिक महत्त्व: आषाढी एकादशीला वाघाटीच्या फळाचा विशेष मान असतो, देवाला अर्पण केला जातो आणि उपवास सोडताना भाजी खातात
उपयोग
कोवळ्या फळांची भाजी
संबंधित पाककृती
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
  30
चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
  29
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
  44
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री