🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach

शास्त्रीय नाव
:
Basella alba (Green), Basella rubra (Red)
प्रकार
:
कंद / मुळ
उपयुक्त भाग
:
कोवळे देठ, पाने, बिया
महीना
:
फेब्रुवारी, वर्षभर
कुळ
:
Basaellaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क • फळांमध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते तसेच प्रथिने, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, कमी प्रमाणात जीवनसत्व ब मिळते. • डोळ्यांच्या आरोग्याकरीता फायदेशिर पचनक्रिया सुरळीत ठेवते. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • पोई ही भाजी फार पोषक आहे. • लोह रक्त निर्मिती करते. • कुपोषित व्यक्ती करीता खूप फायदेशीर आहे. • हाडे व दातांना मजबुती देते.
औषधी गुणधर्म
• विरेचक व भूकवर्धक आहे. मूळव्याधीवर उपयोगी आहे. • पित्त उठल्यानंतर पानांचा रस अंगावर चोळतात. यामुळे आग व खाज कमी होते. • ज्वरनाशक व जंतनाशक व कंबरदुखीवर गुणकारी आहे. • सांध्यांच्या वेदना व सूज कमी होण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. • भाजीच्या सेवनाने रक्तशुध्दी होते. • परमा रोगामध्ये पानांचा रस देतात. • मूत्रवर्धक असून अतिसार, संग्रहणीमध्ये उपयोगी आहे.
उपयोग
डाळभाजी, झुणका, वडी, भजी
संबंधित पाककृती
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
  29
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
  29
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
  25
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी