🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel

शास्त्रीय नाव
:
Oxalis Corniculata
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फुले
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Oxalidaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
ओढ्याजवळ, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- आंबुशी ही वनस्पती पचनास हलकी असून, भूक वाढीसाठी उपयुक्त आहे. ही वनस्पती गुणाने रूक्ष व उष्ण आहे. आंबुशी भाजी आरोग्यासाठी फायद्याची असते.
औषधी गुणधर्म
चामखीळ आणि नेत्र पटलांच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात. आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते. धोत्र्याचे विष चढल्यास आंबोशीचा रस उतारा म्हणून देतात. कफ, वात यात आंबुशी गुणकारी आहे.
उपयोग
कोणत्याही दुसऱ्या भाजीला आंबटपणा आणण्यासाठी याची पाने आपण त्या भाजीत टाकू शकतो
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
  25
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  31
गावठी अळंबी सावजी स्टाईल
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
  28
अळंबी भाजी
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
  25
उत्पादक शेतकरी
वसुंधरा महिला शेतकरी गट
मो.नं : 9545623711
घुंगूर, ता. शाहूवाडी
श्री. मानसिंग दादा गायकवाड
मो.नं : 7774059977
मौजे टोप ता. हातकणंगले
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
श्री शरद पाटील
मो.नं : 9767235600
तासगाव ता. हातकणंगले