🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
वसू / Black Pigweed
शास्त्रीय नाव
:
Trianthema Portulacastrum
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Aizoaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- -
औषधी गुणधर्म
वसू ही वनस्पती शोथशामक औषधी म्हणून प्रसिद्ध आहे. वसूने आतड्यांत तीव्र दाह निर्माण होतो. गरोदरपणात वसूचे मूळ देऊ नये. ज्या रोगात तीव्र जुलाबाची जरुरी असते, त्या रोगात वसू देतात. यकृतांतून रक्ताभिसरणास अडथळा होऊन उत्पन्न झालेल्या विकारात, मलावंष्टभ, त्वचेच्या रोगांत आणि पांडुरोगात वसू गुणकारी आहे. औषधासाठी वसूच्या मुळाचे चूर्ण सुंठीबरोबर देतात. वसूची मोठी मात्रा न देता थोडी थोडी मात्रा दर तीन तासांनी देतात. वसूची भाजी खोकला व दमा या विकारात उपयुक्त आहे. शरीरातील वात कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. यकृताचे विकार, त्वचारोग, कुपचन यांमध्ये वसूची भाजी अत्यंत गुणकारी आहे.
उपयोग
वसू भाजी
संबंधित भाज्या
घोळभाजी / Benghal Deflower
Portulaca Oleracea
आघाडा
Achyarnthes Aspera
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
Oxalis Corniculata
चाकवत / बटुआ
Chenopodium album
संबंधित पाककृती
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
27
आंबुटी ची भाजी
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
23
वायवर्णाची भाजी
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
42
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
17
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द