🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कुरडू / कुंजर/ कुंदर

शास्त्रीय नाव
:
Celosia Argentina
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, बिया
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
पावसाळी भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- कुर्डूच्या बियाआणि मुळे मुतखडा आणि किडनी साफ करण्यासाठी उपयुक्त आहेत. पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्वचेच्या समस्या जसे की एक्जिमा आणि अल्सर कमी करण्यासाठी मदत करते. दातदुखी कमी करण्यासाठी देखील या भाजीचा उपयोग केला जातो. उच्च पाणी आणि ऊर्जा सामग्री या भाजीमध्ये असते.
औषधी गुणधर्म
ही वनस्पती आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी वापरली जाते. यात हिरवा,लालसर कुर्डू पहावयास मिळतो. तसेच पानांचा आकार आहे गोल आणि लांबडा असा असतो. हे सर्व खाण्यासाठी योग्य आहेत. याला येणाऱ्या तुऱ्यांमध्येही सफेद,गुलाबी आणि गुलाबी- सफेद असे पहावयास मिळतात.
उपयोग
कुरडूची भाजी
संबंधित पाककृती
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
  26
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
  22
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
  38
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
शंकर बुगडे
मो.नं : 9923666184
मलिग्र
राजेंद्रकुमार जयपाल काशमिरे
मो.नं : 9096286146
रुई ता हातकणंगले
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
श्री. मानसिंग दादा गायकवाड
मो.नं : 7774059977
मौजे टोप ता. हातकणंगले