🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

मोरशेंड

शास्त्रीय नाव
:
Bidens biternata
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Asteraceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक अत्यंत पौष्टिक रानभाजी आहे. आयुर्वेद आणि स्थानिक माहितीनुसार, संधिवात (Arthritis) असलेल्या रुग्णांसाठी ही भाजी खूप फायदेशीर मानली जाते. या भाजीच्या सेवनाने रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होण्यास आणि सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते
औषधी गुणधर्म
• मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. • संधीवाताच्या विकारात या भाजीचा उपयोग होतो. • भाजीच्या सेवनाने रक्तामधील युरीक असिडचे प्रमाण कमी होऊन सांध्याची सूज कमी होते. • तरुणांमधील गुप्तरोग व स्त्रियांमधील श्वेतप्रदर या विकारात मोरशेंड भाजीचा चांगला उपयोग होतो.
उपयोग
पानांची भाजी
संबंधित पाककृती
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  30
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
  38
आंबुटी ची भाजी
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
  22
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
  27
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
साधना माळी
मो.नं : 9421478030
असळज