🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
शास्त्रीय नाव
:
Murraya koenigii
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, मूळ
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Rutaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम कढीपत्यामध्ये प्रथिने ६.१%, कॅल्शियम ८३० मिली ग्रॅम, फॉस्फरस ५७ मिली ग्रॅम, लोह ०.७ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व ४ मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
१०० ग्रॅम कढीपत्यामध्ये ८३० मिली ग्रॅम कॅल्शियम आहे. म्हणजेच दुधाच्या जवळजवळ चौपट, याशिवाय 'फॉलिक असिड' हे हृदय संरक्षक बी जीवनसत्व आहे. केसांच्या वाढीसाठी महत्वाचे असून केसगळती थांबते. कोलेस्टेरॉल शर्करा कमी करण्याचा गुण कोथिंबीरीप्रमाणे यात देखील आहे. भाजीसाठी ओला मसाला बनवतांना, कोणतीही चटणी बनवतांना कढीपत्याचा भरपूर वापर करावा.
उपयोग
पाने, मुळे (औषधी)
संबंधित भाज्या
गुळवेल / वारुडवेल / अमृतवेल / अमृतवल्ली / गुडूची / Heart-leaved moonseed / Tinospora
Tinospora cordifolia
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
Rumex vesicarius
पाथरी / पातुर
Launea procumbens
आघाडा
Achyarnthes Aspera
संबंधित पाककृती
हादगा भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
18
करडई भाजी
करडई पाने
22
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
25
करडईची सुकी भाजी
करडई पाने
19
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द