🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
राजगिरा
शास्त्रीय नाव
:
Amaranthus cruentus
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
महीना
:
एप्रिल, मे, मार्च
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
उन्हाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, जीवनसत्त्व क, फॉस्फोरस, लोह राजगिऱ्यामध्ये प्रथिने ५.९%, कॅल्शियम ३५० मिली, फॉस्फरस ६० मिली ग्रॅम, लोह १८.४ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व ८१ मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
राजगिरा बियांचा वापर होतो. राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरीता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारात पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा, शरीर स्वास्थ्याकरीता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीही मध्ये आहेत.
उपयोग
भाजी, लाडु, खीर, चिक्की, हलवा, भाकरी, थालीपीठ
संबंधित भाज्या
हरभऱ्याची भाजी
Cicer arietinum.
चाकवत / बटुआ
Chenopodium album
कुरडू (सफेदमुर्गा)
Celosia argentea
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
Oxalis Corniculata
संबंधित पाककृती
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
भुई आवळा भाजी
भुईआवळी / भुई आवळा
21
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
28
करडईची ताकातली भाजी
करडई पाने
21
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी