🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

नाळीची भाजी, नाळ

शास्त्रीय नाव
:
Smithia bigemina / Smithia purpurea
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Convolvulaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
ओढ्याजवळ, जंगल परिसर, डोंगराळ भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- ही रानभाजी आयर्न, कॅल्शियम आणि पोटॅशियमने परिपूर्ण असते आणि पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी मानली जाते.
औषधी गुणधर्म
• नाल भाजी मुत्रजन्य व्याधीवर उपयोगी पडते. • भाजी थंड असून शौचास साफ होते. • वरचेवर शौचास पातळ होत असल्यास याची कोरडी भाजी खाण्यास देतात.
उपयोग
पानांची भाजी
संबंधित पाककृती
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
  36
आघाडची भाजी
आघाडा
  42
आंबुटी ची भाजी
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
  22
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
  38
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री