🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कुरडू (सफेदमुर्गा)
शास्त्रीय नाव
:
Celosia argentea
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Amaranthaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- ही पावसाळ्यात शेतात किंवा पडीक जमिनीवर नैसर्गिकरीत्या उगवणारी एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी रानभाजी आहे
औषधी गुणधर्म
• बियांचे चूर्ण खडीसाखर व गरम दुधाबरोबर कामशक्ती वाढविण्यासाठी देतात. • लघवी बंद किंवा कमी प्रमाणात होत असल्यास बियांचे चूर्ण खडीसाखर बरोबर खाण्यास देतात. • निद्रानाशात झोप येण्यासाठी बियांची भाजी करून खातात. • मूतखडावर कुरडूच्या बिया खडीसाखरेबरोबर घ्याव्यात. • पुरुषांच्या जननसंस्थेमध्ये शुक्रजंतूंची वाढ होण्यासाठी व लैंगिक थकवा काही प्रमाणत कमी करण्यासाठीही भाजी मदत करते. • या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले आहे.
उपयोग
भाजी
संबंधित भाज्या
मोरशेंड
Bidens biternata
बोपली / उंदिरकानी / मूषककर्णी / Bopali / Mouse Ear / Kidney Leaf
Merremia emarginata
घोळभाजी / Benghal Deflower
Portulaca Oleracea
विंचू / विचवा / बेचका / Creeping Cradle Plant
Cyanotis axillaris
संबंधित पाककृती
कामोणी ची भाजी
कामोणी
30
झटपट अंबाड्याची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
22
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
36
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
18
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री