🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
शास्त्रीय नाव
:
Termitomyces heimii
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
सर्व
महीना
:
जुलै
कुळ
:
Agaricus
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
पावसाळी भाग, शेताच्या बांधावर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, जीवनसत्त्व क, लोह कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ - पोटॅशियम, फॉस्फोरस, लोह, कॅल्शिअम, कॉपर, झिंक मँगनीज, जीवनसत्व क, ब, आणि ड ही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरुम वरील संशोधनानंतर मशरुम मध्ये अॅन्टी व्हायरल व अॅन्टी कॅन्सर चे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. • लोह रक्त निर्मिती करते. • जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे. • कॅल्शिअम व फॉस्फोरस हाडे व दातांना मजबुती देते. यांच्या करीता आवश्यक आहे.
औषधी गुणधर्म
• मशरुममध्ये तंतुमय पदार्थ व फॉलिक अॅसिड पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरीता मदत करतात. • मधुमेही व्यक्तींकरीता उपयुक्त, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत. • मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त. • हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरुम फायदेशीर आहे. • वजन कमी करण्याकरीता उत्तम असतो. • स्कर्व्ह रोगापासून बचाव करते. • कोलेस्टोरॉल कमी करते. • दात आणि हिरड्यांचे आजार बरे करते. • अंगदुखी कमी करते.
उपयोग
रस्साभाजी, सुकीभाजी, सूप
संबंधित भाज्या
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
Crataeva adanson
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
Rumex vesicarius
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
Hibiscus Sabdariffa
करडई पाने
Carthamus tinctorius
संबंधित पाककृती
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
35
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
18
आघाडची भाजी
आघाडा
41
भारंगीची भाजी
भारंगी / भारंग
21
उत्पादक शेतकरी
रेश्मा अंकुश कांबळे
मो.नं : 7447590758
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द