🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

अळु / धोपा / टारो (Taro)

शास्त्रीय नाव
:
Colocasia esculenta
प्रकार
:
कंद / मुळ
उपयुक्त भाग
:
पाने, मूळ
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Araceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम अळूमध्ये प्रथिने ६.८%, कॅल्शियम ४६० मिली ग्रॅम, फॉस्फरस १२५ मिली ग्रॅम, लोह ३८.७ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व ६३ मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दुध कमी येत असल्यास अळुची भाजी भरपुर खावी, भाजीकरीता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळुच्या पानांचा रस व जिरपुड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. विषारी प्राणी चावले असतांना वेदना कमी करण्याकरीता अळुची पाने वाटून त्याचा चोथा थापावा व पोटात रस घ्यावा.
उपयोग
भाजी, भजी, चकली, आमटी
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
  25
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
  29
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
  29
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
शंकर बुगडे
मो.नं : 9923666184
मलिग्र
रणरागिणी शेतकरी उत्पादक गट
मो.नं : 9890737358
बोलकेवाडी
आम्रपाली संदिप गवळी
मो.नं : 9158314826
माणगाव ता हातकणंगले
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द