🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
शास्त्रीय नाव
:
Dioscorea bulbifera Linn
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फळे
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Dioscoreaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- -
औषधी गुणधर्म
मटारू/ वाराही कंद हा वात कफ शामक असून, पचनशक्ती वाढविणारा आहे. हृदय रोग, मधुमेह, कुष्ठ, जंत, विष, संधिरोग, रक्तविकारात लाभदायक आहे. अपचन, त्वचारोग, रक्तस्राव, पित्ताशयाचा दाह, यावर गुणकारी आहे. वीर्यवृद्धी व लघवीचे प्रमाण वाढवणारा आहे.
उपयोग
मटारु भाजी
संबंधित भाज्या
अगस्ता / हादगा / अगस्त्य
Sesbania grandiflora
चवळी / CHAVALI
Amaranthus viridis
राजगिरा
Amaranthus cruentus
खापरखुटी / पुनर्नवा
Boerthavia diffusa
संबंधित पाककृती
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
19
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
39
कुरडूची भाजी
कुरडू / कुंजर/ कुंदर
28
मोरशेंड पानांची भाजी
मोरशेंड
43
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री