🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कपाळफोडी / फोफांडा
शास्त्रीय नाव
:
Physalis Pubescens
प्रकार
:
फुलभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Sapindaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- - ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. - या वनस्पतीची वेल जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. - सांधेसुजीवर पंचांग पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते.
औषधी गुणधर्म
- कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे. - नविन संधीवातात ही वनस्पती उपयुक्त आहे. - पण एकेरी वापरु नये, उलट्या जुलाब होऊन उपयोगी पडत नाही, त्याबरोबर सुगंधी वनस्पती घ्याव्या लागतात. - कपाळफोडीच्या पानांचा रस, कंकोळ, दालचिनी, लेंडीपिंपळी, एरंडेल किंवा एरंडीच्या पानांचा रसातुन घेतल्यास संधीवात सुरवातीसच कमी होतो.
उपयोग
भाजी
संबंधित भाज्या
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
Cassia Tora
केळ फुले भाजी
Musa acuminata
फांदी / फांद / फांजी / सांजवेल / Midnapore Creeper
Rivea hypocrateriformis (Desr.) Choisy
कपाळफोडी / फोफांडा
Physalis Pubescens
संबंधित पाककृती
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
29
कपाळफोडी ची भाजी
कपाळफोडी / फोफांडा
16
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
47
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
34
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द