🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

पिंपळ भाजी / Piple

शास्त्रीय नाव
:
Ficus religiosa
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
एप्रिल, मे, मार्च
कुळ
:
Moraceae
हंगाम
:
उन्हाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- पिंपळ भाजी ही पिंपळाच्या झाडाच्या कोवळ्या पानांपासून किंवा त्याच्या मोसमी पालवीपासून (किंवा पिंपळाचा बार) बनवली जाणारी एक पारंपरिक आणि आरोग्यदायी रानभाजी आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह (आयकॉन) आणि प्रतिजैविक (अँटिऑक्सिडंट्स) गुणधर्म भरपूर असतात.
औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार ही पचनक्रिया सुधारण्यासाठी, त्वचेच्या विकारांवर आणि इतर आजारांमध्ये गुणकारी मानली जाते
उपयोग
पिंपळाच्या झाडाची अगदी ताजी, कोवळी आणि लहान पाने किंवा पालवी भाजीसाठी वापरली जातात
संबंधित पाककृती
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
  19
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
  39
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
  31
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द