🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol

शास्त्रीय नाव
:
Momordica cymbalaria
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
फळे
महीना
:
ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Cucurbitaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम • करंजी मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व क, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडिअम व तंतुमय पदार्थ आहे. • जीवनसत्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. • कॅल्शिअम हाडे व दातांना मजबुती देते. • पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे. • सोडिअम शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात. • तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.
औषधी गुणधर्म
• भाजी मधुमेहाच्या रुग्णांना उपयुक्त आहे, रक्तातील साखर कमी करते. • रेचक आहे बध्दकोष्टता व मुळव्याधी वर फायदेशीर आहे. • अँटीओक्सिडेंट युक्त असल्याने कर्करोग्याकरीता भाजीचे सेवन फायदेशीर आहे. • वात, अल्सर, त्वचा रोग आणि अतिसाराच्या उपचारांसाठी वापरली जातो.
उपयोग
भाजी, डाळ घालून भाजी
संबंधित पाककृती
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
  30
वाघाटीच्या फळांची भाजी
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
  30
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
  44
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री