🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
शास्त्रीय नाव
:
Ficus recemosa
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, फळे
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Moraceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- उंबराच्या कोवळ्या फळांची (दोड्यांची) ग्रामीण भागात चवदार आणि औषधी भाजी बनवली जाते, जी पोटाच्या विकारांवर आणि मधुमेहावर गुणकारी मानली जाते
औषधी गुणधर्म
• रक्तवाहक व सुजयुक्त दुखाण्यावरील औषधी म्हणून उंबर वनस्पती प्रसिद्ध आहे. • उंबराचे साल, मूळ, पाने, फळ, चीक औषधात वापरतात. • उंबराची पिकलेली फळे रक्त वाहणाऱ्या सर्व रोगात गुणावह आहेत. • कफाबरोबर, लघवीतून रक्त जाणे, या विकारात फळांचा वापर करतात. गर्भपात बंद होण्यास फळ खाण्यास दिल्यास गर्भास इजा होत नाही. • लहान मुले झुरतात, अशक्तपणा वाढतो, उलट्या-जुलाब होणे यावेळी उंबराच्या चिकाचे १० थेंब दुधाबरोबर देतात. • गालगुंड, कंबरदुखीवर कंबरेवर तर दम्यात छातीवर चिक लावतात. जखमेवर साल बांधतात. • साल आंघोळीसाठी वापरल्यास त्वचारोगावर उपकारी आहे. कोवळ्या पानाचे चूर्ण करून मधात मिसळून खाल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
उपयोग
कच्च्या फळांची भाजी
संबंधित भाज्या
कवठ
Limonia acidssima
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
Momordica dioica
शेवगा / मुंगना / Shevaga
Moringa oleifera
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
Mucuna pruriens
संबंधित पाककृती
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
22
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
44
चवदार आणि खमंग रान कारल्याची भाजी
करंजी / कडुली / कडवंची / रान कारले / Kakrol
29
वाघाटीच्या फळांची भाजी
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
30
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी