🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल

शास्त्रीय नाव
:
Hibiscus Sabdariffa
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने, बिया
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Malvaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
कॅल्शियम, फॉस्फोरस अंबाडीमध्ये प्रथिने १.७%, कॅल्शियम १७२ मिली ग्रॅम, फॉस्फरस ४० मिली ग्रॅम, लोह ०.५ मिली ग्रॅम, 'क' जीवनसत्व २० मिली ग्रॅम असते.
औषधी गुणधर्म
अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे. पण डोळ्यांचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरु नये, अंबाडी खूप उष्ण आहे. तशीच ती जास्तीचा कफही वाढवते. मिरपुड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.
उपयोग
भाजी
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
  19
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
  27
दिंड्याची भाजी
दिंडा / ढोलसमुद्रिका
  18
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
  24
उत्पादक शेतकरी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
सौ.शोभादेवी रामराव पाटील
मो.नं : 9767425050
भादोले
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
श्री. मानसिंग दादा गायकवाड
मो.नं : 7774059977
मौजे टोप ता. हातकणंगले
राजेंद्रकुमार जयपाल काशमिरे
मो.नं : 9096286146
रुई ता हातकणंगले