🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
सुरण
शास्त्रीय नाव
:
Amorphophallus paeoniifolius
प्रकार
:
कंद / मुळ
उपयुक्त भाग
:
मूळ
महीना
:
एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
कुळ
:
Araceae
हंगाम
:
उन्हाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- सुरणात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी हे कंदमूळ उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये सुरणाला औषधी वनस्पती मानले गेले असून सांधेदुखी व अर्श (मूळव्याध) विकारात पथ्य म्हणून याचा वापर होतो
औषधी गुणधर्म
पचनक्रिया सुधारते: सुरणात भरपूर फायबर असते. यामुळे आतड्यांचे कार्य सुरळीत चालते आणि बद्धकोष्ठता दूर होते. मूळव्याधसाठी गुणकारी: आयुर्वेदानुसार सुरण खाणे मूळव्याधच्या समस्येत खूप फायदेशीर मानले जाते. रक्तदाब नियंत्रित ठेवतो: यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. हे घटक रक्तदाब (रादाब) नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. वजन नियंत्रित राहते: सुरण खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि वजन नियंत्रणात मदत होते. मधुमेहासाठी उपयुक्त: सुरणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य: हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते
उपयोग
संबंधित भाज्या
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
Basella alba (Green), Basella rubra (Red)
अळु / धोपा / टारो (Taro)
Colocasia esculenta
सुरण
Amorphophallus paeoniifolius
वेळू / वास्ते / काष्ठी / कळक / माणगा / Bamboo
Bambusa arundinacea (Retz.) Wild
संबंधित पाककृती
आळुवडी
अळु / धोपा / टारो (Taro)
29
मायाळु भजी
पोई / पोईन / पवन / मायाळू / वावडींग / Indian spinach / Malbar spinach / Ceylon Spinach
29
शेंडवल भाजी
मोहोर / मंजीरी / शेंडवेल / शेंदूरवेल / मांदा / येलेरगडू / करांदी
25
सुरणाची रस्सा भाजी
सुरण
27
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
वैशाली दिगंबर सावंत
मो.नं : ९०११३६७५२६
देवकेवाडी
नीता पडवळ
मो.नं : 9284162667
सांगशी
गीता दिगंबर राणे
मो.नं : ९४२१६३१२७९
राणेवाडी
अंकिता दिग्विजय ढेरे
मो.नं : ८०८७२४४३३४
नीळपण