🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

खापरखुटी / पुनर्नवा

शास्त्रीय नाव
:
Boerthavia diffusa
प्रकार
:
पालेभाजी
उपयुक्त भाग
:
पाने
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, डिसेंबर, नोव्हेंबर, सप्टेंबर
कुळ
:
Nyctaginaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- मूत्राशयाच्या विकारावर अत्यंत गुणकारी रानभाजी.. खापरखुटी किंवा पुनर्नवा
औषधी गुणधर्म
पुनर्नवा वनस्पती मुतखडयावर उपयुक्त आहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतरही वापरता येते. पुनर्नव्यापासून पुनर्नवासव हे औषधी आसव बनवतात.
उपयोग
खापरखुटी ची भाजी
संबंधित भाज्या
संबंधित पाककृती
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
  35
आघाडची भाजी
आघाडा
  42
ओवा पानांची भाजी
पानांचा ओवा / पाथरचूर
  27
हादगा भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
  17
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री