🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
शास्त्रीय नाव
:
Holarrhena pubescens
प्रकार
:
फुलभाजी
उपयुक्त भाग
:
खोड, फुले
महीना
:
वर्षभर
कुळ
:
Apocynaceae
हंगाम
:
वर्षभर
प्रदेश
:
डोंगराळ भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
- आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा मोठा वापर केला जातो बियांची चव कडू तुरट असते झाडाची साल करड्या रंगाची असते खोड फारसे रुंद नसते
औषधी गुणधर्म
कुडा वनस्पती आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते सालीपासून ज्वरनाशक, वेदनाशामक, मुळव्याध ,शक्तिवर्धक ,दंतरोग, क्षुधावर्धक औषधे बनवली जातात फुलांपासून भाजी बनवतात किंवा पावसाळ्यात ही सुकवलेली फुले भाजीसाठी वापरली जातात
उपयोग
संबंधित भाज्या
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
Holarrhena pubescens
फांदी / फांद / फांजी / सांजवेल / Midnapore Creeper
Rivea hypocrateriformis (Desr.) Choisy
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
Cassia Tora
जिवती / ज्योती / दौडी / वसू / झुटेलची फुले / Telosma Vine
Telosma pallida (Roxb.) Craib
संबंधित पाककृती
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
37
टाकळ्याची भाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
47
कुड्याच्या फुलांची भाजी
कुडा / इंद्रजव / कुटज / पांढरा कुडा / Konesi Bark Tree
28
टाकळा रानभाजी
टाकळा / तरोटा / तरवटा / Foetid Cassia
34
उत्पादक शेतकरी
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
कविता कस्तुरे
मो.नं : 9767308834
संगशी