🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd

शास्त्रीय नाव
:
Momordica dioica
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
फळे
महीना
:
ऑगस्ट, जून, जुलै, सप्टेंबर
कुळ
:
Cucurbitaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
जंगल परिसर, डोंगराळ भाग, नदीकाठ, पावसाळी भाग
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
जीवनसत्त्व अ फळांमध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते तसेच प्रथिने, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, कमी प्रमाणात जीवनसत्व ब मिळते. • डोळ्यांच्या आरोग्याकरीता फायदेशिर. • हाडे व दातांना मजबुती देते. • रक्तातील आवश्यक घटक निर्माण करणे. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
• कटूल्याची भाजी मधुमेहाच्या रुग्णांना उपयुक्त असते, रक्तातील साखर कमी करते. • फळाची भाजी तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात. • सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. • कोवळी फळे फुटकुळ्यावर घासल्यास फुटकुळ्यास आराम होतो. • त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्य खावी.
उपयोग
कोवळ्या फळांची भाजी
संबंधित पाककृती
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
  43
वाघाटीच्या फळांची भाजी
कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारली / Spine gourd
  29
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
  21
उत्पादक शेतकरी
आनंदा दादू पाटील
मो.नं : ९६६५८८१०००
अर्जुनवाडा
गीता दिगंबर राणे
मो.नं : ९४२१६३१२७९
राणेवाडी
वसुंधरा महिला शेतकरी गट
मो.नं : 9545623711
घुंगूर, ता. शाहूवाडी
शंकर बुगडे
मो.नं : 9923666184
मलिग्र
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी