🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

शरणी / शिरणी / कारेटी / शिदोली / शेंदडी / Bitter cucumber / Tigger melon / Wild Melon / Small gourd

शास्त्रीय नाव
:
Cucumis callosus
प्रकार
:
फळभाजी
उपयुक्त भाग
:
फळे
महीना
:
ऑक्टोबर, ऑगस्ट, नोव्हेंबर, सप्टेंबर
कुळ
:
Cucurbitaceae
हंगाम
:
पावसाळा
प्रदेश
:
-
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले
गुणधर्म
जीवनसत्त्व क शरणीमध्ये लोह, जीवनसत्व क, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ बिया मध्ये प्रथिने असतात. शरणीमध्ये अँटिओक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आहे. • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे. • रक्तवाढीकरीता उपयुक्त • तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
• मधुमेहामध्ये अत्यंत गुणकारी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. • भूक वाढवते, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि बध्दकोष्टता दूर करते. • जंत, पित्त व पित्तविषयक समस्या कमी करते. • वेडेपणा टाळण्यास व मेमरी वाढण्यास वापरतात. • मासिक पाळी नियमित करण्यास उपयुक्त आहे व गर्भपात करण्याकरीता वापरतात.
उपयोग
शरणी (सांडगे), भाजी, रस्सा भाजी
संबंधित पाककृती
उंबराची मसालेदार भाजी
उंबर / औदुम्बर / हेमदुग्ध
  31
शेंदाड / शेंदोळीची रानभाजी
वाळूक / वाळूख / शिंडे / शेंदाड / चिबडिण / वारकु / Wild Melon, Senat Seed, Small Gourd, Wild Musk Melon
  22
कुयरीची कोवळ्या शेंगांची भाजी
कुयरी / कुहिली / कुहिरी / कवचबीज / Horse Eye Bean / Velvet bean / Cowhage
  44
उत्पादक शेतकरी
दुर्गा महिला शेतकरी गट
मो.नं : 7385676545
उंबरवाडी
संघटीत महिला स्वय सहाय्यता गट
मो.नं : ७६२०००६२११
कुडूत्री
संजीवनी महिला शेतकरी गट
मो.नं : 8553654567
हरली खुर्द